मी विद्यान आश्रम पाबळ दि१०/०७/२०१६ह्या दिवशी आलो.DBRT चि माहिती नेट वर पाहिली.दि११/०७/२०१६ DBRT ला जॉईन झालो. विश्वास सरांनी स्वतः चि ओळख करून दिली. त्यानंतर मला विश्वास सरानी वर्कशॉप मधील मशीन चि माहिती दिली.सरांनी मापनाच्या पद्धती व त्याचे एकक सांगितले. विशालसर drawing चा क्लास घेतला.त्रिकोणाचे प्रकार व drawing बेसिक माहिती दिली drawing साठी लागणाऱ्या सामानाची नावे सागितले नंतर विश्वास साराने कॉम्पुटरविषय माहिती सागितली थोडक्यात अश्रमाची नियम सागितले सरणी जी मेल व ब्लोग कसे तयार करायचे त्य बद्दल सागितले मापनावर गणित केली कटींग आणि वेल्डीग चे प्रकल्प एका मशीनचे चक बनवले साहित्य:-
गोटे :- गोटे आणण्यासाठी ट्रक्टर ट्रोली गोटेमोजण्य साठी
No comments:
Post a Comment