{ पेरू जेली बनवणे }
साहित्य :- पेरू ,साखर , लिंक {hying bing
{pineapple } साय अॅसिड पक्त्तीन
पावडर .
साधने :- रिकामे भाडे , सुती , कापड ,चमचा इत्यादी .
कुती :- 1} पेरू
स्वच्छ धुवून वजन
करून {२ kg} कट करून घ्य्यावेत .
2}
कटींग पेरू , प्रेशर कुकुर , मध्ये
शिजवून घ्यावेत .
3} शिजलेल्या , पेरूचा पटप व बिया , वेगळे करणे {520gm} .
4} पटपाला उष्णता देऊन गरम करणे त्या वेळेस साखर लीबुचा रस टाकणे व {पाईप प्ल} प्लेवर टाकणे .
5} ह्लवून घट्ट ,झाल्यावर ते मिश्रन ,थंड झाल्यावर पेकटीग टाकवन हलवणे केले .
6} सेट
झाल्यावर, जेलीचे पिकीग केले .
1}
दक्षता :- 1} जेली पल्पला , उष्णता देऊन
हलवताना , दक्षता घ्यावी .
2}
जेली मध्ये, मिकस लिक्वीड प्रमाणात,
घालवेत ..
No comments:
Post a Comment