प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभाग :शेती व पशुपालन
विज्ञान आश्रम पाबळ ता .शिरूर जि .पुणे
प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभागाचे नाव : शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव : दोडका आणि दुधिभोपळा
प्रकल्प केल्याचे ठिकाण:विज्ञान आश्रम पाबळ
प्रकल्प करणाऱ्याचे नाव :अक्षय चव्हाण
सातीदाराचे नाव : संदीप सुरपाम
मार्गदर्शकाचे नाव: सचिन सर
प्रकल्प सुरु केल्याचा दिनांक :
प्रकल्प पूर्ण केल्याचा दिनांक:
विभाग प्रमुख पर्यवेक्षक
संचालक
अनुक्रमणिका
अ.क्र
|
विषय
|
पान .न
|
१
|
प्रस्तावना
|
|
२
|
साहित्य
|
|
३
|
साधने
|
|
४
|
उद्देश
|
|
५
|
उपयोग
|
|
६
|
अडचणी
|
|
७
|
निरीक्षण
|
|
८
|
Costing
|
|
९
|
संदर्ब
|
|
१०
|
अनुमान
|
|
११
|
फोटो
|
प्रस्तावना
गेल्या काही वा वर्षापासून भाजीपाल्यची विक्री खूप
प्रमाणात वाढलेली दिसत आहे . भाजीपाल्यची
आरोग्याच्य दृष्टीने असलेले महत्व प्रसार
व प्रचाराने स्व्सामान्य लोकाप्य्त
पोहचले आहे. पूर्वी आदिवासी मजूर वर्ग कादा, – भाकरी, चटनी, आमटी
भात जास्त खयचे मात्र सध्या त्यच्या
आहारात देखील भाजीपाल्याचा समावेश चागल्या प्रकारे होताना दिसत आहे. ह्याच बाबीचा विचार करून शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळावे हे
काळाची गरज आहे.
साहित्य
* बांबू तार,
बेंडिंग तार, पक्कड ,मचींग.
दोडका बी, भोपळा
बी, खुरपे , शेणखत, गांडूळखत .इत्यादी.
साधने
*दोडका , भोपळा, स्लेरी युरिया,
पावडर , युएनएम , शेणखत ढकले , दोनी बेंड , पाणी मारणे ,
उपयेग
*घोसाळी व दोडकादेखील भाज्या मोठ्या प्रमाणात विकली
जाणाऱ्यां आहेत सध्यच्य हंगामात तर दोडकाने विक्रमी बाजारभाव खेचल आहे गेल्या अनेक
महिन्यापासून ३५ ते ४० रुपये प्रति किलोग्रामने त्याची वीक्री होत आहे.
अडचणी
- जमीन सापट होती तीन बेंड तायर केले त्या नंतर आम्ही एक
फुटावर बी आहे व बेंड तायर केल्यावर बेंड ला पाणी देले आहे बेंड तायर झल्या वर तीन
दिवस बेंड बेंड बजावली आहे त्या नतर आम्ही बी लावली आहे बेंड तायर झल्यावर चरे बाजू ने बाबू लावली
आहे
costing
१
|
मालाचे नाव
|
प्रमान
|
दर
|
एकून
|
२
|
दुधी
|
५०gm
|
३.१४
|
१९०
|
३
|
बेडिगतार
|
३kg
|
८०
|
२४०
|
४
|
gitartar
|
३kg
|
५०
|
१५०
|
५
|
डीपर
|
१२०
|
२
|
२४०
|
६
|
मन्चीगपेपर
|
४*१५०
|
१.४
|
२१०
|
७
|
||||
८
|
No comments:
Post a Comment