प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७ विभाग :शेती व पशुपालन
विज्ञान आश्रम पाबळ ता .शिरूर जि .पुणे
प्रकल्प अहवाल
२०१६-२०१७
विभागाचे नाव : शेती व पशुपालन
प्रकल्पाचे नाव : दोडका आणि दुधिभोपळा
प्रकल्प केल्याचे ठिकाण:विज्ञान आश्रम पाबळ
प्रकल्प करणाऱ्याचे नाव :अक्षय चव्हाण
सातीदाराचे नाव : संदीप सुरपाम
मार्गदर्शकाचे नाव: सचिन सर
प्रकल्प सुरु केल्याचा दिनांक :
प्रकल्प पूर्ण केल्याचा दिनांक:
विभाग प्रमुख पर्यवेक्षक
संचालक
अनुक्रमणिका
अ.क्र
|
विषय
|
पान .न
|
१
|
प्रस्तावना
|
|
२
|
साहित्य
|
|
३
|
साधने
|
|
४
|
उद्देश
|
|
५
|
उपयोग
|
|
६
|
अडचणी
|
|
७
|
निरीक्षण
|
|
८
|
Costing
|
|
९
|
संदर्ब
|
|
१०
|
अनुमान
|
|
११
|
फोटो
|
प्रस्तावना
गेल्या काही वा वर्षापासून भाजीपाल्यची विक्री खूप
प्रमाणात वाढलेली दिसत आहे . भाजीपाल्यची
आरोग्याच्य दृष्टीने असलेले महत्व प्रसार
व प्रचाराने स्व्सामान्य लोकाप्य्त
पोहचले आहे. पूर्वी आदिवासी मजूर वर्ग कादा, – भाकरी, चटनी, आमटी
भात जास्त खयचे मात्र सध्या त्यच्या
आहारात देखील भाजीपाल्याचा समावेश चागल्या प्रकारे होताना दिसत आहे. ह्याच बाबीचा विचार करून शेतकऱ्यांनी लागवडीकडे वळावे हे
काळाची गरज आहे.
साहित्य
* बांबू तार,
बेंडिंग तार, पक्कड ,मचींग.
दोडका बी, भोपळा
बी, खुरपे , शेणखत, गांडूळखत .इत्यादी.
साधने
*दोडका , भोपळा, स्लेरी युरिया,
पावडर , युएनएम , शेणखत ढकले , दोनी बेंड , पाणी मारणे ,
उपयेग
*घोसाळी व दोडकादेखील भाज्या मोठ्या प्रमाणात विकली
जाणाऱ्यां आहेत सध्यच्य हंगामात तर दोडकाने विक्रमी बाजारभाव खेचल आहे गेल्या अनेक
महिन्यापासून ३५ ते ४० रुपये प्रति किलोग्रामने त्याची वीक्री होत आहे.
कुती
१ ) पथम दिलेल्या जागेची पहणी केली. २ ) त्या नंतर जागेवर आखणी केली व त्याची योग्यरीतीने मशागत केली . ३ ) त्या जागेचे रूपांतर बेड मध्ये केले . ४ ) त्या बेड मध्ये एकून एका बेड मध्ये २५ ते ३० प्रमाणे त्याची लागण केली . ५ ) लागण केल्यानंतर योग्य प्रमाणते शेन खत व गांडूळ खत तसेच आमेक रासायनिक खते वापरली . ६ ) तसेच त्या रोपांना रोजच्या -रोज योग्य प्रमानात पणी दिले . ७ ) त्यानंतर संरक्षणासाठी बेडीगा तार लागली . ८ ) अशाप्रकारे आम्ही दुधिभोपाळच्या उत्प्द्न घेतले .
अडचणी
* पहिल्यदा जमीन सपाट होती व खूप दगड होती अम्हला पाणी खूप
अडचणी भोपाळ ची बी कोठही नवती आम्हला खूप अडचणी आली आम्हला भोपळा
लावलेय वर ती कधी मोठा त्याची पेईप मधून खूप कचरा होत आम्हला अल्पना आले आम्हला पेईप मधून
खूप कचरा होती टकी ची पाणी दोन दिवस नवती
त्या मुळी आम्हला खूप अडचणी आले आहे.
सद्ब –नेटवर महिते
गतिली व पुस्तकतून सचिन सर मला महिती
दिले
costing
१
|
मालाचे नाव
|
प्रमान
|
दर
|
एकून
|
२
|
दुधी
|
५०gm
|
३.१४
|
१९०
|
३
|
बेडिगतार
|
३kg
|
८०
|
२४०
|
४
|
gitartar
|
३kg
|
५०
|
१५०
|
५
|
डीपर
|
१२०
|
२
|
२४०
|
६
|
मन्चीगपेपर
|
४*१५०
|
१.४
|
२१०
|
७
|
||||
८
|
एकून - १०३०
No comments:
Post a Comment