Monday 24 April 2017

मोटार  भरणे –
कॉईल   बनवणे –ज्या साधनांच्या उपयोगाने  कॉईल   बनवली जाते  त्याला फामो म्हणातात






कॉईल    ग्रूपनुसार चार ग्रुप  बनवणे
*रनिंग  -  १ )  (१ -१२) , (१-१० ) (१-८ )  ( १ – ६ )   ०.६ गेज – कॉपर  इशुलेशन तारा
 स्टास्टींग २ ) (१-१० )  (१-१२ ) – २   ग्रुप –०.५ गेज वायान्डीग  तार


१ ) वायरचा  गेज मोठा तेवढी   वायरची  डायमीटर छोटा वायचार  गेज लहान  तेवढी  वायरचा मोठा असतो
२ )दक्षता – १ ) कॉईल भरताना वय्न्डीग तार स्कॅच होनार  नाही याची दक्षता घेतली पाहिजे .
२ ) वायर तुटणार  नाही  व कॉईल फेरे  किवां  कॉईल उलट  सुलट लागणार   याची  दक्षता कारण   चुबकासण तयार  होणार .

३ ) कॉईल भरण्यासाठी लाकडी  वस्तूचा वापर करावा .

*३ )  कॉईल स्टेस्टर मध्ये  भरतानाची

१ ) प्रथम स्टेस्टर मध्ये  p . v . c . पट्ट्या ताकाव्यात
२ ) जुन्या वय्न्डीग तारेनुसार कॉईलचे युपिगानुसार कॉईल माप काढावेत .
३ ) कॉईल मापासुसार फामे सेट करून मोठ्या ग्रुप पासून छोटया ग्रुप पयत वाय्डीगा कॉईल तयार कराव्यात .

४ ) या कॉईल स्टेस्ट मध्ये ग्रुप नुसार भरावी .
  ५ ) कॉईल सेट झाल्यनतर त्यात व्हेजेस काडी खालून लेन काडी घालावी
६ )कॉईल भरताना  लहान पासून भरावी .
 ७ ) पूर्व कईल भरल्या नंतर स्टस्टटी व रनिचेचे वायनिगचे तारेचे     
      

       

No comments:

Post a Comment